पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.१९.०६.२०२० दापोडी- दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून खडकावर डोके आपटून एकाचा खून करण्यात आला आहे. हि घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.१८)दुपारी चारच्या सुमारास घडली. अजय शशिकांत सूर्यवंशी (व... Read more