सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०७.२०२१
पाटण- कोयना विभाग हा मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. येथे पावसाचे प्रमाण ही जास्त आहे येथील कामारगाव येथे दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. यात चार मोटार सायकल वाहून गेल्या आहेत. तर चार ते पाच चारचाकी वाहने चिखलात अडकून पडली आहेत.त्यामुळे नुकसान झाले आहे.