सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०७.२०२१
पाटण- तालुक्यातील ढोकावळे हे गाव दुर्गम असल्याने या ठिकाणी पाऊस ही जोरात पडला. तेथील रहिवासी झोपेत असतानाच काळाने घाला घातला गावा शेजारचा डोंगराचा काही भाग तुटून गावातील काही घरांवर आला. व घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले त्यातील काही लोकांना ग्रामस्थांनी बाहेर काढले त्यातील काही लोक जखमी आहेत तर काही जनांचा अजूनही शोध सुरू आहे.