अहमदनगर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
अहमदनगर:- मा.बबन हरिभाऊ जोगदंड मु.टाकळसिंग (ह.मु.नाशिक) यांची कन्या मयुरी व भाजे सुरज मोरे रा.अहमदनगर) यांचा मंगल परिणय दि.२३/१२/१८ रोजी सायं ७ वा. संजोग लोन्स रोसॉर्ट अहमदनगर येथे मोठ्या शाही थाटात संपन्न झाला. या शाही सोहळयास सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी प्रमुख पाहुणे किरण शिंदे अध्यक्ष बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महा. राज्य. नंदकुमार जोगदंड मुख्य संपादक निर्भिड पत्रकार तसेच आर.आर.कनवडे संस्थापक शि.प्र.म.नाशिक,गणपत मुठाळ अध्यक्ष शि.प्र.म.नाशिक, प्रविण जोशी शि.प्र.म.नाशिक,मिलिंद पांडे शि.प्र.म.नाशिक,कृष्नकुमार पाटिल अध्यक्ष.s s c बोर्ड नाशिक,नितिन उपसनि सचिव s s c बोर्ड नाशिक,सतिश आबा शिंदे रा.काँ.अध्यक्ष बीड जिल्हा,सौ.सविता विजय गोल्हर जि.प.अध्यक्ष बीड,लालासाहेब कुमकर भाजप नेते, बद्रीनाथ जगताप प.स.सदस्य,संभाजी जगताप कृषी.बा.स.सदस्य कडा,सौ.सोलोचना कांतिलाल जोगदंड सरपंच टाकळसिंग आदी मान्यवर उपस्थित राहुन नव वधु वरास मंगलमय सदिच्छा दिल्या.आलेल्या सर्व पाहुणे,मान्यवरांचे स्वागत करुन रोहिदास ह.जोगदंड यांनी आभार मानले.
![जोगदंड मोरे यांचा मंगल परिणय शाही थाटात संपन्न](https://nirbhidpatrakar.com/wp-content/uploads/2018/12/IMG-20181225-WA0025-1.jpg)