दि.१४/०४/२०१८
पिंपरी चिंचवड पालिके च्या प्रभाग स्विकृत सदस्यची लवकर निवड करण्यात येणार आहे आठ क्षेत्रीय कार्यालय असल्या मुळे प्रत्येकी एक क्षेत्रीय कार्यालायला 3 स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत्यांची एकूण संख्या 24 असणार आहे स्वीकृत सदस्य निवडताना त्याला महाराष्ट्र राज्य अधिनियमप्रमानेधर्मादाय आयुक्त नोंदनीकृत असणारी तीन वर्षा पूर्वी जूनी संस्था असली पाहिजे व त्या संस्थेचे कार्य भारतीय संविधान अनुसूचित 12 प्रमाणे असले पाहिजे त्याच बरोबर ती संस्था महानगरपालिके च्या कार्यक्षेत्रात सक्रीय असली पाहिजे त्या संस्थेचे ऑडिट पूर्ण असले पाहिजे असा स्विकृत सदस्य पदी निवड करण्याचा नियम आहे परंतु असे असताना सुद्धा संस्थाच्या पात्र असणाऱ्या कार्यकर्त्यास डावलुन विवध पक्षा च्या पदधिकऱ्याची निवड केली जात असल्यामुळे सामजिक संस्थेच्या पद अधिकारी स्विकृत सदस्य निवड पदा पासून वंचित रहात आहे.तसेच प्रभाग स्विकृत सदस्य निवड पदाच्या निवड चे अर्ज वाटप करीत असताना जाहिरत फ़क्त पि.चि. मनपा. मध्ये कर्यालयीन पेपरमध्ये जाहिर होते. जो की तो पेपर बाहेर कुठल्या ही स्टॉल वर उपलब्ध नसतो.सामाजिक संस्थेच्या पदधिकाऱ्याना नक्की प्रभाग स्विकृत सदस्य पदा चे अर्ज केव्हा दिले जातात व् त्याची मुदत किती आहे.ते माहित होत नसल्यामुळे शहरा मधील प्रमाणिक पणे काम करणाऱ्या संस्था या निवड प्रक्रिये पासून वंचित रहतात.असा अनुभव आम्हास गेल्या पंच वार्षिक स्विकृत सदस्यपदा च्या निवडणुकीत आला आहे.असे ही वडमारे म्हणाले अत्ता सध्या स्विकृत सदस्य पदाची निवड प्रक्रिये पासून सामाजिक संस्थेचे पदधिकारी वंचित राहु नये. म्हणून आपल्या पिं.चिं. मनपच्या वतीने लोकप्रिय असणाऱ्या दैनिक पेपर मिळनाऱ्या पेपरलाच.स्विकृत सदस्य निवड मुदत अर्ज वटपाचीमाहिती 15 दिवस अगोदर जाहिर करण्यात यावी असे निवेदन.भिमसंग्राम सामाजिक संघटना संसाथपक अध्यक्ष:-राहुल वडमारे यांनी आयुक्त मा.श्रावण हर्डिकर यांच्या कड़े केली आहे.
संदीप जोगदंड
सहायक संपादक
मो.9604294328
