नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०१.२०२०
नाशिक- वचिंत बहुजन आघाडीने पुकारलेल्या सिएए एनपीआर एनआरसी विरोधात नाशिक शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी दुकानदारांनी अर्धा दिवस.पाळला तर काहींनी अर्धवट शटर उघडे ठेऊन व्यवसाय सुरू ठेवला. विशेषतः या बंदचा औद्योगिक वसाहतीत कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही केन्द्रं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अार्थीक दिवाळखोरीत निघत असल्याचे कारणाने भारीप बहुजन महासंघ व वचिंत बहुजन आघाडी वतीने महाराष्ट्र बदंची हाक देण्यात आली होती. परंतु सातपुर, अबंड औद्योगिक वसाहतीत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते नाशिक शहरात सीबीएस, महात्मा गांधी रोङ, मेनरोड, काॅलेजरोड, गगांपुररोड येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, सातपुर, सिङको, अबंड, सातपुर काॅलनी, देवळाली श्रमिकनगर येथे अत्यंअवश्यक सेवा वगळता दुकानदारांनी स्वयंस्फुर्तींने दुकाने बदं ठेवून सहभागी झाले होते बंदच्या पार्श्वभूमी वर पोलीस यांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नाशिक परिसरात व जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. नाशिक व नाशिक रोड परिसरात वचित बहुजन आघाडीचे शांतता मय पध्दतीने मोर्चा काढण्यात आले होते. नाशिक येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी वचिंत बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष पवनभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते यावेळी जेष्ठ नेते विश्वनाथ भालेराव, भिमचंद च्रदंमोरे, आर बी होशील, रत्नाकर साळवे, एस एल जाधव, रविंद्र भालेराव, विलास गागुङे, चावदास भालेराव संजय कंरडे, अशोक साळवे, साहेबराव खरात, मीनाताई साळवे, अॅड. प्रविण साळवे, अॅड. नितीन साळवे, नजीरभाई शेख, गणेश मोरे, सचिन पालवे, इकबाल सय्यद, यासिन शेख सह असंख्य पदाधिकारी नागरिक व कार्येकर्ते उपस्थित होते.