नाशिक (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.११.२०२०
येवला- अंदरसूल येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर राजे भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पेशंट म्हणून आलेल्या अज्ञाताने कंपाउंडर ला विचारले डॉक्टर केव्हा खाली येतील असे विचारतात गेट उघडले आत मध्ये प्रवेश करत थेट या ज्ञात मारेकर्यांनी कंपाउंडर शिवाजी पैठणकर याच्या वरती चाकूहल्ला करून दवाखान्यातून पळ काढत बाहेरचा गेट बंद करून पलायन केले या घटनेने अंदरसुल गावात एकच खळबळ उडाली आहे.



















