पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी,
मांजरी बुद्रुक, आईसाहेब प्रतिष्ठान नवव्या वर्धापन दिन २०१८ निमित्त तसेच धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता, अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांचा विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आईसाहेब प्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक आयु. लक्ष्मण भोसले यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.



















