चिमुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधि ,विकास खोब्रागडे ता,चिमूर दिनांक,२५/१०/२०१८)
चिमूर,तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जेमतेम 2500 लोकसंख्या असलेले गांव पळसगाव या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,या दुर्गम शाळत जवळपास 9 वर्ष ते कार्यरत होते,
सद्या त्यांचे स्थानांतरण चिंचोली या शाळेत कार
झाले असून त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थिनी योग्य मार्गदर्शन करून क्रीडा खेळामध्ये हिरिरीने भाग घेहून स्वतः ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून योग्य प्रकारे नियोजन करण्यास ते स्वतः कटिबद्ध होते गुळधे सर यांचे हे जन्म गांव आहे ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले आहे त्याच शाळेत गावात निरोप कार्यक्रम हा एक योगायोग आहे ,
सदर कार्यक्रमाचे अद्यक्षस्थानि मा,सुनील ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती ,प्रमुख पाहुणे सुधीर जुमडे, गणेश मेश्राम,प्रमोद मेश्राम,आरती सोनवणे ,चंद्रकला राऊत ,अर्चना गुळढे, नाजूका गूळधे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सद्यस्य यांच्या उपस्थिती मध्ये सदर निरोप देण्यात आला ,सदर निरोप मूर्ती चा निरोप वर्ग 7 व 6 च्या विद्यर्थानी सुध्या केला,
मा ,कामडी सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून आज चा निरोप हा आपल्या शाळेतील गुरुजी साठी एक अविसमरनिय क्षण आहे या पूर्वी या शाळेतील सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुद्यापीका सौ हेमके मॅडम यांचा जन्मदिन,व सहारे सर यांचा सुद्धा माझी सुद्धा शाळेतील नियुक्ती अशा बहुआहमी दिंनाक ला निरोप होणे मन्हजे योगायोग आहे, निरोप मूर्ती यांनी आपल्या रोखठोक भाषणातून त्यांनी आता पर्यंत केलेल्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली आपण असताना क्रीडा स्पर्ध मध्ये योग्य असे बक्षीस मिळवण्यात आले,त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की जो वेक्ती जवळचा वाटतो तो वेक्ती आपल्यासाठी कधीच जवळचा नसतो अश्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केले सदर निरोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा ,धारणे सर, व आभार प्रदर्शन मा,ठवरे मॅडम यांनी केले,सदर कार्यक्रमास मा,केंद्र सर,पेंदोर मॅडम,मेंडुलकर मॅडम,लिलाबाई आंनदवार यांच्या उपस्थिती मध्ये निरोपसमारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला,



















