सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अक्षय शेलार
पाटण, मोरगिरी गावातील विकासातील अनेक भाग्यविधात्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे भुमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक १३/११/२०१८ रोजी सकाळी अाकरा वाजन्यासुमारास संपन्न झाला.या आगोदर दीड दोन वर्षापुर्वी आपले जीवन पाण्या अभावे जगावे लागत होते.ग्रामपंचायतीच्या या कामगिरीमुळे पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे मोरगिरी गावातील लोंकानमधे आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी माजी चेअरमन नथुराम मोर,सरपंच अशोक मोरे,उपसरपंच यशोदा मोरे,ग्रामविकास अधिकारी एस.एन.भोसले,सदस्य रावसो चव्हाण,दगडू पवार,वैशाली गुरव व ग्रामस्थ जगन्नाथ मोरे,मनोहर मोरे,दिनकर गुरव,संदीप शेलार,दिपक झांजुगडे,उदय मोरे,श्रीरंग कानडे,संदीप नाडेड, लक्ष्मन मोरे, गनेश मोरे, रोहीत माने,दत्तात्रय होलम,सतिश मोरे,समीर मोरे,वैभव शेलार,प्रविण कुंभार, विशाल मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



















