बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे.
दि.१७.०५.१९
आष्टी- २०१९ ची लोकसभा निवडणुक लढाई होऊन निकाल लागत नाही तोच विधान सभा निवडणुकीवर गावागावात पारावर तर दुष्काळा मुळे टाकलेल्या छावण्यावर लोक गप्पा मारत बसल्यावर सतिष आबा शिंदे नावाची जोरदार चर्चा करत असुन यंदाच्या विधान सभेच्या निवडणूकीत कोण कोण लढणार असुन सतिष आबा शिंदे हे ही निवडणुक लढाईत उतरणार आसलेच्या चर्चाने या नविन आस्त्रा बदल गावागावातील राजकीय तज्ञ लोक चर्चा करत असताना निविन आस्त्राच्या मार्याचा अदाज काढत असताना आष्टी विधान सभेच्या निवडणुक लढाईत सतिष आबा शिंदे नावाचे सर्वात पावरफुल आस्त्र असुन याचा मारा खुप भयंकर असणार आहे, असे तज्ञ लोक सागतात की या निविन आस्त्रा कडे मतदारसंघातील प्रत्येक मोठ मोठ्या गावा पासुन ते अगदी छोट्याश्या छोट्या वस्ती मध्ये युवकाची फौज पाठीशी असुन मतदार संघातील गावागावात कुठेही चांगली किंवा वाईट घटना झाली असता सगळ्यात आधी मदतीला येणारे नाव सतिष आबा शिंदे असल्याने मोठ मोठाल्या बंगल्या पासुन ते गावा गावातील झोपडी पर्यत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे त्या सोबतच सामान्य जनता पाठिशी खंबीर पणे आसल्याने त्यांचा प्रचंड अभ्यास आणी जनतेची सुखदुखात केलेली मदत व आष्टी मतदारसंघात यामुळे याचा फायदा सतिष आबा शिंदे यांना होऊ शकतो, म्हणून यंदाच्या आष्टी मतदारसंघात विधान संभेच्या निवडणूक सतिष आबा शिंदे नावाचे आस्त्र दाखल होणार आसलेल्या चर्चाने विरोधाकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.



















