पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०६.१९
पिंपरी- गेले ३५ वर्ष सुरू असलेल्या मराठा आरक्षण या प्रश्नावर कायद्याने हायकोर्टाने मान्यता दिली. हा निर्णय मध्ये
मराठा आरक्षणा विरोधी सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या
तसेच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाचा टक्का कमी करण्याची शिफारस १२ ते १३ टक्के आरक्षण देने शक्य मुंबई हायको को स्पष्ट केले आहे. शैक्षणिक,नौकरीत आरक्षण वैद्य ठरवले आहे.कायद्याने सरकारला कलम १०२ नुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे
कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी गुरुवार २७ जून सायंकाळी ५ वाजता पिंपरी चौकात आंनदोऊसत्व साजरा करण्यात आला या वेळी नागरिकांना पेढे भरवून आनंद साजरा केला यावेळी मारुती भापकर,प्रकाश जाधव,अभिमन्यू पवार,जीवन बोऱ्हाडे,सतीश काळे,नकुल भोईर,अमोल मानकर,चैताली भोईर,अभिषेक म्हसे,सागर तापकीर,प्रविण कदम,सुनील साळुंखे,साहेबराव साळुंखे व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















