नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, कैलास गायकवाड
दि.
येवला- फुले-शाहू-आंबेडकरी आणि पुरोगामी विचाराचे देविदास जयवंत जाधव यांचे २९ नोव्हेंबर १९ रोजी निधन झाले ते ४९ वर्षांचे होते. एकूणच गावचे राजकारण आणि चळवळीत ते सक्रिय सहभाग घेत असत ते राजापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे हे एक भाग होते. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पच्छात पत्नी, मुले, भाऊ, बहीण, आई वडील असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पुण्यनमोदनाचा कार्यक्रम रविवार दिनांक ८ नोव्हेंबर १९ रोजी ठीक १० वाजता राहत्या घरी होणार आहे.



















