निर्भीड पत्रकार
प्रतिनिधी,नितीन फडतरे
नगरपरिषदेचेे भाजपाचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची निघृर्ण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुणे-आळंदी रोडवर च-होली येथे काल (मंगळवारी दि.२६) दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये नगरसेवक बालाजी कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी चारच्या सुमारास भाजप नगरसेवक कांबळे यांच्यावर अज्ञातांनी खुनी हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



















