वाई : ( निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी- सुमित कांबळे
दि.०७.०८.१८ वाई – पाचगणी रस्त्यावर गोशाळेजळ आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रं. एम एच 11 बी डब्लू -1647 वरून भरधाव वेगाने जाताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये युवक अर्जुन लक्ष्मण भिलारे ( वय 20 रा. अवकाळी, ता. महाबळेश्वर ) याचा जागेवरच मृत्यु झाला आहे.युवकाच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



















