पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२४.०९.१९
पिंपरी- लोकजनशक्ती पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त मा.संदिप बिष्णोई साहेब यांचा संविधान देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे, मातंग एकता आंदोलन युवक आघाडी शहर अध्यक्ष विशाल कसबे,लोकजनशक्ती पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दिनकर ओव्हाळ,पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष विनोद भालेराव,चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष दिलीप कांबळे,विठ्ठल हेंगडे,विष्णू दाखले,वीरेंद्र चांदणे,अविनाश सोनपाखरे, आदी उपस्थित होते.



















