नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे
दि.३०.०९.१९
निफाड- तालुक्यातील दहेगाव भरवस येथील जवान सागर माधव चौधरी (वय २८) याचे श्रीनगरमधे अपघाती मृत्यू झाला. काश्मीरमधे ते सेवा करत होते यादरम्यान अचानक बदुंकीतून गोळी सुटल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने व भरवस ग्रामस्थ कडून देण्यात आली. सागर चौधरी २३मार्च२०१२
ला सैन्यात दाखल झाले होते देशात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानतर गेल्या दोन महिन्यांपासून श्रीनगरमधे ड्युटी देण्यात आली होती.त्यांना एक वर्षाचा मुलगा असुन पत्नी आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे भरवस ग्रामस्थ गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ह्या ठिकाणी मित्र परिवाराच्याभरवस येथील जवानांचा श्रीनगरमध्ये अपघाती मृत्यू. परीसर शोकाकुल……………………….नाशिक (निर्भिड़ पञकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे…………………………..निफाङ तालुक्यातील दहेगाव भरवस येथील जवान सागर माधव चौधरी वय 28 याचे श्रीनगरमध्ये अपघातात मृत्यू झाला. काश्मीरमध्ये ते सेवा करत होते यादरम्यान अचानक बदुंकीतून गोळी सुटल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती राञी उशीरा जिल्हा प्रशासनाने व भरवस ग्रामस्थ कङुन देण्यात आली. सागर चौधरी तेवीस माचॅ 12 ला सैन्यात दाखल झाले होते देशात विविध ठिकाणी सेवा बजावल्यानतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची श्रीनगरमध्ये करण्यात आली होती. त्यांना एक वषॅ वयाचा मुलगा असुन पत्नी आई वङील दोन बहिणी असा परिवार आहे भरवस ग्रामस्थ गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ह्या ठिकाणी मिञ परिवाराच्या वतीने साफसफाई करून स्वच्छता केली जात आहे सागर चौधरी यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असुन कालपासून भरवस ग्रामस्थ सागर यांच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले आहे याची दबक्या आवाजात चचाॅ चालू होती हया बाबद सागर यांच्या घरापर्यंत पोहचू दिली जात नव्हती विशेष विमानाने त्यांचे प्राथिव मुबईत दाखल होवून सैन्यदल विमानाने ओझर येथे येवुन जिल्हा प्रशासन त्याच्या मुळगावी भरवस येथे अत्यंसंस्कार होणार आहेत वतीने साफसफाई करून स्वच्छता केली जात आहे सागर चौधरी यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असुन कालपासून भरवस ग्रामस्थ सागर यांच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले आहे याची दबक्या आवाजात चर्चा चालू होती या बाबत सागर यांच्या घरापर्यंत पोहचू दिली जात नव्हती विशेष विमानाने त्यांचे प्राथिव मुबईत दाखल होवून सैन्यदल विमानाने ओझर येथे येवुन जिल्हा प्रशासन त्याच्या मुळगावी भरवस येथे अत्यंसंस्कार होणार आहेत.



















