सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३०.०९.१९
समन्वयकांच्या भुमिके मुळे सकल मराठा समाज संभ्रमित सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव दि.३०.०९.१९ फलटण- सकल मराठा समाजाचे ५८ मुक मोर्चे,२ ठोक मोर्चे, शेकडो वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने,आरक्षण कोर्टात अडकलेय थोडक्यात सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा दिली नाहीच,एकही शेतकर्यांच्या मागणी मान्य नाही, स्वामी नाथम आयोग लागू नाही,ऑट्रोसीटी सितल केली नाही,सागरी शिवस्मारक कामाला सुरुवात झाली नाही,४२ आत्महत्या बांधवांच्या कुठंबीयाना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत आणी एकास नोकरी दिली गेली नाही,५८ मुक मोर्चे,२ ठोक मोर्चे,शेकडो वेगवेगळ्या पद्धतीनेआंदोलने,आरक्षण कोर्टात अडकलेय थोडक्यात सरकारने समाजाची एकही मागणी मान्य न होता उलट आदोलकांवर १३७०० खोटे गंभीर गुन्हे दाखल केले,आरक्षणासाठी तरूणांनी ४२ आत्महत्या केल्यात, MPSC आयोगाने हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय केला,आरक्षण असुनही लाखो विद्यार्थ्यांनी ओपन मधुन प्रवेश घ्यावा लागला,शेतकरी १८००० आत्महत्या पैकी ८० टक्के या फक्त मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या आहेत.असे सर्व असताना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हे सरकार विरोधात काहीच बोलत नाहीत शांत आहेत मराठे युद्धात कधीच थक्कत नाहीत माघार घेत नाहीत मरेपर्यंत लढतात या इतिहासातील गोष्टी राहिल्यात काय? आपसातील वाद विवाद गटबाजी श्रैयवादा मुळे मुख्यहेतु पासुन सर्व भरकटले दिसतात.???.. समाजाला दिशा देणारेच जर दिशाहीन झाले तर समाजाने नक्की काय करायचे ???फलटण- सकल मराठा समाजाचे ५८ मुक मोर्चे,२ ठोक मोर्चे, शेकडो वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने,आरक्षण कोर्टात अडकलेय थोडक्यात सरकारने एकही मागणी मान्य केली नाही.
कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा दिली नाहीच,एकही शेतकर्यांच्या मागणी मान्य नाही, स्वामी नाथम आयोग लागू नाही,ऑट्रोसीटी सितल केली नाही,सागरी शिवस्मारक कामाला सुरुवात झाली नाही,४२ आत्महत्या बांधवांच्या कुठंबीयाना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत आणी एकास नोकरी दिली गेली नाही,५८ मुक मोर्चे,२ ठोक मोर्चे,शेकडो वेगवेगळ्या पद्धतीनेआंदोलने,आरक्षण कोर्टात अडकलेय थोडक्यात सरकारने समाजाची एकही मागणी मान्य न होता उलट आदोलकांवर १३७०० खोटे गंभीर गुन्हे दाखल केले,आरक्षणासाठी तरूणांनी ४२ आत्महत्या केल्यात, MPSC आयोगाने हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय केला,आरक्षण असुनही लाखो विद्यार्थ्यांनी ओपन मधुन प्रवेश घ्यावा लागला,शेतकरी १८००० आत्महत्या पैकी ८० टक्के या फक्त मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या आहेत.असे सर्व असताना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हे सरकार विरोधात काहीच बोलत नाहीत शांत आहेत मराठे युद्धात कधीच थक्कत नाहीत माघार घेत नाहीत मरेपर्यंत लढतात या इतिहासातील गोष्टी राहिल्यात काय? आपसातील वाद विवाद गटबाजी श्रैयवादा मुळे मुख्यहेतु पासुन सर्व भरकटले दिसतात.???..
समाजाला दिशा देणारेच जर दिशाहीन झाले तर समाजाने नक्की काय करायचे ???



















