सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.१२.१९
फलटण- तालुक्यातील सांगवी येथील डॉ.अनिल गायकवाड यांना बेस्ट डॉक्टर अवॉर्ड २०१९ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मेडीसिन डॉक्टर असोशीअशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला या वेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.माधव हिवाळे, डॉ.रमेश लबडे, डॉ.कांबळे मॅडम, डॉ.नितीन जाधव, डॉ.पठाण सर आदी वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



















