सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१५.३.२०२०
फलटण- सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांची पुणे येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दीर्घ आजारामुळे उपचार सुरू असतानाच निधन झाले आज सकाळी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शोकाकुल पसरला असून त्यांना आदरांजली म्हणून आज फलटण शहरामध्ये उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.



















