मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२५.३.२०२०
मुंबई- कोरोना विषाणूची कसलीही पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून काम करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहेत. पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात. कर्तव्यावर जाणाऱ्यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर एका आयोजित बैठकीत दिली.



















