सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१४.१०.१९
खंडाळा- कोपार्डे गावच्या हद्दीतील कोपार्डे रामोशी वस्तीवरील म्हस्कोबा मंदिरामागे पडीक जमिनीमधे बेकायदेशीर बैलगाडीच्या शर्यती घेतल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती वरून बैलाच्या गाडीच्या मालक यांनी आपापसात संगनमत करून बेकायदेशीर बैलांच्या शर्यती मध्ये बैलांचा वापर केला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनल शिंदे कोपार्डे, सागर धायगुडे रा.पाडळी सुजित शेळके रा.बिरोबा वस्ती लोणंद,अतुल पिसाळ रा.अहिरे, रोहित पवार रा.नांदवळ, दत्ता धायगुडे रा.पाडळी, अतुल पिसाळ, रोहित पवार रा.नांदवळ, दत्ता धायगुडे रा.पाडळी यांच्यावर मुंबई पशु क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.श्री.संतोष चौधरी करीत आहेत.खंडाळा- कोपार्डे गावच्या हद्दीतील कोपार्डे रामोशी वस्तीवरील म्हस्कोबा मंदिरामागे पडीक जमिनीमधे बेकायदेशीर बैलगाडीच्या शर्यती घेतल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती वरून बैलाच्या गाडीच्या मालक यांनी आपापसात संगनमत करून बेकायदेशीर बैलांच्या शर्यती मधे बैलांचा वापर केला आहे.
याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनल शिंदे कोपार्डे, सागर धायगुडे रा.पाडळी सुजित शेळके रा.बिरोबा वस्ती लोणंद,अतुल पिसाळ रा.अहिरे, रोहित पवार रा.नांदवळ, दत्ता धायगुडे रा.पाडळी, अतुल पिसाळ, रोहित पवार रा.नांदवळ, दत्ता धायगुडे रा.पाडळी यांच्यावर मुंबई पशु क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.श्री.संतोष चौधरी करीत आहेत.



















