निर्भिड पत्रकार
फलटण,प्रतिनिधी.
फलटण : दि.२३.०६.१८ येथील शासकीय विश्रामगृहात वृत्तपत्र निर्भिड पत्रकारची मिटिंग आयोजित करण्यात आली होती.यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करताना वृत्तपत्रे कशा प्रकारे जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावू शकतात या विषयावर संपादक किरण शिंदे यांनी सविस्तर विवेचन केले.यावेळी निर्भीड पत्रकारच्या फलटण शहर व तालुका प्रतिनिधींच्या नियुक्ती करण्यात आल्या या वेळी निर्भीड पत्रकारचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड, सहाय्यक संपादक संदीप जोगदंड, उपसंपादक(सातारा विभाग)गोविंद मोरे,अमोल रणदिवे,बाळासाहेब काशीद,विशाल शिंदे,सुभाष जाधव,स्वप्नील मुळीक,अभिजित आढाव, मनोज भोसले, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.



















