सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिपक माने
दि.२.१०.१९
सातारा- पाटण विधानसभा मतदार संघात एकीकडे निवडणुकीच्या रणनितीच्या आखनीला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे आपापल्या नेत्यांना गटातील वरिष्ठांकडून डावलल्यामुळे या वरिष्ठांवर हजारोंच्या संख्येने नाराज असणाऱ्या मतदारांमधे कमालीची अस्वस्थता जाणवत आहे.तर काही मतदार प्रत्यक्ष मतदान करूनच आपली नाराजी व्यक्त करण्याच्या पावित्र्यात असलेने सत्तासंघर्षात प्रबळ असणाऱ्या दोन्ही गटातील उमेदवारांच्या अपेक्षा भंग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.दोन्ही प्रभावी गट “पाटणमधे आमदारकीला वंचितचं राहणार”…..कीं, अंतर्गत गट बाजीमुळे “पाटणची आमदारकी अधांतरीच राहणार” ? सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिपक माने दि.२.१०.१९ सातारा- पाटण विधानसभा मतदार संघात एकीकडे निवडणुकीच्या रणनितीच्या आखनीला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे आपापल्या नेत्यांना गटातील वरिष्ठांकडून डावलल्यामुळे या वरिष्ठांवर हजारोंच्या संख्येने नाराज असणाऱ्या मतदारांमधे कमालीची अस्वस्थता जाणवत आहे.तर काही मतदार प्रत्यक्ष मतदान करूनच आपली नाराजी व्यक्त करण्याच्या पावित्र्यात असलेने सत्तासंघर्षात प्रबळ असणाऱ्या दोन्ही गटातील उमेदवारांच्या अपेक्षा भंग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष मा.हर्षद कदम हे गत वर्षी सन २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मल्हारपेठ गणातून ५६३६ एवढी मते मिळवण्यात यशस्वी झाले होते अर्थातच एवढ्या हजारोंचा मतदार वर्ग मा.हर्षद कदम यांचा आहे असे म्हंटल्यास अजीबात वावगे नसून हे त्यांच्या नेतृत्वाने सिद्ध केलेले वास्तव आहे.शिवाय राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.वीक्रमबाबा पाटणकर यांचे मताधिक्य सरासरी १५ – २० हजार पेक्षा अधिक मताधिक्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणजे विक्रमबाबा पाटणकर यांचा चाहता मतदार वर्ग एवढ्या मोठ्या संख्येचा आहे हे गत काळातील निवडणुक निकालाने स्पष्ट केलेला आहे. व यंदा होऊन गेलेल्या लोकसभेच्या वंचित आघाडीच्या पाटण तालुक्या बाहेरील उमेदवाराला पाटण तालुक्यातून सरासरी ५५८७ मते पडली होती.या मतांची एकूण बेरीज २७ – ३० हजारच्या दरम्यान होत असून सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार हा पाटण मधीलच असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांवरील निष्ठेपायी जर पाटण तालुक्यातील आंबेडकरी समाजाने व वंचित मधे असणाऱ्या इतर मागासवर्गीय घटकांनी आपली ताकत दाखवन्याचा प्रयत्न केल्यास आणी वरील नाराज मतदारांची त्यांना साथ मिळाल्यास वंचितचाच उमेदवार एक लाखापेक्षा अधिक मतं घेवू शकतो. असे झाल्यास पाटण तालुक्याच्या सत्ता संघर्षात प्रबळ असणारे दोनी गट आमदारकीपासून वंचित झाल्याशिवाय राहणार नाहीत.शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष मा.हर्षद कदम हे गत वर्षी सन २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मल्हारपेठ गणातून ५६३६ एवढी मते मिळवण्यात यशस्वी झाले होते अर्थातच एवढ्या हजारोंचा मतदार वर्ग मा.हर्षद कदम यांचा आहे असे म्हंटल्यास अजीबात वावगे नसून हे त्यांच्या नेतृत्वाने सिद्ध केलेले वास्तव आहे.शिवाय राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.वीक्रमबाबा पाटणकर यांचे मताधिक्य सरासरी १५ – २० हजार पेक्षा अधिक मताधिक्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणजे विक्रमबाबा पाटणकर यांचा चाहता मतदार वर्ग एवढ्या मोठ्या संख्येचा आहे हे गत काळातील निवडणुक निकालाने स्पष्ट केलेला आहे. व यंदा होऊन गेलेल्या लोकसभेच्या वंचित आघाडीच्या पाटण तालुक्या बाहेरील उमेदवाराला पाटण तालुक्यातून सरासरी ५५८७ मते पडली होती.या मतांची एकूण बेरीज २७ – ३० हजारच्या दरम्यान होत असून सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार हा पाटण
मधीलच असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांवरील निष्ठेपायी जर पाटण तालुक्यातील आंबेडकरी समाजाने व वंचित मधे असणाऱ्या इतर मागासवर्गीय घटकांनी आपली ताकत दाखवन्याचा प्रयत्न केल्यास आणी वरील नाराज मतदारांची त्यांना साथ मिळाल्यास वंचितचाच उमेदवार एक लाखापेक्षा अधिक मतं घेवू शकतो. असे झाल्यास पाटण तालुक्याच्या सत्ता संघर्षात प्रबळ असणारे दोनी गट आमदारकीपासून वंचित झाल्याशिवाय राहणार नाहीत.



















