निर्भिड पत्रकार
पाटण प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
कतुर्त्ववान गामविकास अधिकारी नाडोलीचे ग्रामपंचायतसाठी लाभलेल्या गामविकास अधिकारी पिसाल सी आर हे कतुर्त्ववान गामविकास अधिकारी असेच लाभले आहेत दिनांक १० जून १८ रोजी नाडोलीचे ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्या पासून आज अखेर कामाचा सपाटा लावला आहे.अनेक वषा पासून थकित असणारी घरपटी,पाणीपटीं भरून घेऊन लोकांना वसूलीचे महत्व पटवून दिले आहे. कोणताही कामासाठी आलेल्या मानसाला लगेच सेवा देवून लोकांची मनें जिंकलेली आहेत.शासकीय वसूलीसाठी दिवसरात्री मेहनत घेऊन गावांची वसूली ८० टक्के वर आणणारे पहीले अधिकारी आहेत. काम हाच गूरू मानून काम करणारा अधिकारी असाच ऊल्लेख करावा लागेल. ग्रामपंचायतमध्ये काम करताना सरपंच अरविंद पवार याचे सहकार्य मिलत आहे. असेअधिकारी आमच्या गावाला लाभले हे आमचे भाग्य असे ग्रामस्त सांगतात.



















