बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल पवार
दि.२९.०६.१९
आष्टी- तालुक्यातील बळीराजाने २०१९ च्या महाभंयकर दुष्काळाला तोंड देत शेतकऱ्यांनी कसा बसा घालवला जुन अखेरीस पाऊस आला शेतकरी वर्ग खुश झाला पण जंनावरासाठी चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील कडा येथील कृषी ऊत्पन्न बाजार समिती येथे ऊसाला चार हजार रुपयाच्या वर दराने ऊस खरीदी करायला लागत असुन दररोज कडा येथुन हजारो टन ऊस शेतकरी खरेदी करत आहे. शेतकऱ्यांला चाऱ्यांसाठी ऊसाचा वापर करीत आहे.



















