निर्भिड पत्रकार
फलटण प्रतिनिधि, अमोल रणदिवे
दिनांक-१५/०६/२०१८
फलटण तहसिल महा सेवा केंद्रा मधील काम मंद गतीने सुरु असुन सर्वसामान्याच्या कामा कडे गार्भियाने पाहिले जात नसुन मनमानी करत असल्याचे पहवायास मिळत आहे.शाळा कॅालेज सुरु झाले असल्याने शिक्षणासाठी लागनारे उत्पनाचे दाखले,डोमासाईल, रहिवासी दाखले,इतर कामासाठी येनार्या नागरीकांना तासन तास रांगे मध्ये उभे राहूनमोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याचा नागरींकाना भंयकर त्रास होत आहे.यावर पर्याय म्हणून नागरिक एजंटचा पर्याय शोधत असल्याने सर्व सामान्यांना एजंट लुटत असून वसीलाबाजीने काम होत असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी संबधीत अधिकारी गार्भियाने लक्ष देतील का? संबधीत अधिकारी लक्ष देऊन सर्व सामान्यांचे कामे विना विंलब करुन,वेळ व आर्थिक लुट थांबवावी अशी मागणी सर्व सामान्य जनते कडून होत आहे.



















