निर्भिड पत्रकार
फलटण प्रतिनिधी, सुभाष जाधव
दिनांक- १५/०६/२०१८
फलटण तालुक्यात नव्याने रुजु झालेले डिवाय एस पी डॅा. अभिजित पाटील यांनी आज दि १५ जुन रोजी फलटण येथे कामाचा कार्यभार स्विकारत कामाला सुरुवात केली.या प्रसंगी निर्भिड पत्रकार टिम कडून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास सदिच्छा दिल्या या वेळी निर्भिड पत्रकार उपसंपादक गोविंद मोरे,अमोल रणदिवे,अभिजीत भोसले अनिल चव्हान,प्रताप मोरे,दयानंद बनसोडे,कृष्णा पाटिल,मच्छिद्र भोसले,आदी पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते. डीवाय एस पी डॉ. पाटिल यांनी कार्यभार स्वीकारल्याने शहारातील गुन्हेगारी,अवैद्य धंदे,माफीया,यांना आळा बसेल अशी अपेक्षा शहारातील सामाजिक सघंटना व सर्वसामान्य नागरीकां कडून केली जात आहे.



















