पुणे ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी, विकास ओव्हाळ
दापोडी येथील मुळा मुठा नदी मधील जलपर्णी वाढली असून या जलपर्णी मुळे परिसरा मधे दुर्गंधी येत असून डास, मच्छरचा प्रादुर्भाव वाढल्याने नदी किनारील राहवासी थंडी, ताप, डेंगू, मलेरिया ,सारख्या अजाराशी सामना करत आहेत. या संबधी पिं.चि.मनपा कार्यलयाकडे तक्रार करून देखील या जलपर्णी कडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा स्थानिक रहिवासी करत आहे.



















