सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२०.१०.१९
सातारा- माण खटाव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्यावर विरोधी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला, ही घटना कुरोली औंध रस्त्यावर घडली त्यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, मात्र त्यामध्ये शेखर गोरे यांना कोणतीही हानी झाली नाही.



















