निर्भिड पत्रकार
पाटण,प्रतिनिधी.अनिल माने
जो आनंद इतरांना देण्यात आहे त्यापेक्षा कोणताच मोठा आनंद नाही हे ब्रीदवाक्य घेऊन रॉयल कारभार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाटण तालुक्यातील सावंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला भेट देऊन सावंतवाडी शाळेतील मुलांसाठी व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देवून खारीचा वाटा म्हणून रॉयल कारभार महाराष्ट्र राज्य संस्थापक / अध्यक्ष सागर घुले पाटील यांच्या उपस्थित सावंतवाडी पाळशी येथे शैक्षणिक साहित्य ५० बॅगचे मुलांना वाटप व त्याचबरोबर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपस्थित रॉयल कारभार सामाजिक संघटनेचे पदाधीकारी सदस्य, रॉयल कारभार मित्र मंडळ सावंतवाडी, सदस्य दत्ता देसाई कराड, अतिश भालेराव नवी मुंबई, लालासो भालेराव मंचर, गणेश कोकने पाषाण पुणे, अमोल सावंत सावंतवाडी,सागर शेठ घुले पाटिल चि.समर्थ कोकणे (भाचे),सिध्दु घुले, स्वप्निल घुले, गणेश कोकणे (दाजी), महेंद्र एंरडे (मामा), अभिजीत चौगुले, अतिश भालेराव, सुयोग दहातोंडे, लाला भालेराव, दत्ता देसाई, अमोल सावंत, बाबुराव सावंत (माजी सरपंच रामचंद्र सावंत, (माजी सरपंच ), बाबुराव सावंत, जालिंदर सावंत, सिंधुताई सावंत (माजी महिला सरपंच ), अरुण सावंत, सुभाष सावंत, अंकुश सावंत, सखाराम सावंत, काशिनाथ शेलार, निरंजन मुळिक, योगेश यादव, संदिप शेलार, विजय सावंत, योगेश सावंत,शंकर मोहीते (मुख्याध्यापक ), लक्ष्मण भोसले (शिक्षक ), निलेश पाटिल (सांगली ),विकि बाबा आदी कार्यकर्ते उपत्सित होते.



















