बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१२.१२.१९
पाटोदा- मा.गोपीनाथ मुंढे साहेब यांची जयंती भगवान भक्ती गड सावरगाव घाट या ठिकाणी साजरी करण्यात आली या वेळी दैवत ग्रुप सावरगाव घाट या ग्रुप च्या वतीने गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प हार व श्रीफळ फोडून काही शेकडो लोकांचे रक्ताच्या सर्व तपासणी मोफत करण्यात आली या वेळी हाय टेक लॅब सावरगाव या लॅब मध्ये करण्यात आले लॅबचे संचालक मोहंमद शेख व ग्रुप चे अध्यक्ष संदीप सानप, उप अध्यक्ष संतोष सानप, महेश सानप, अविनाश खडे, अनिल सानप, विकास राजपुरे, अक्षय सानप, देविदास खडे, प्रवीण गर्जे या शेकडो लोकांना या कार्यक्रमाचा लाभ घेतला.



















