फलटण,प्रतिनिधी
ह्युमन राईटस फाउंडेशन आॅफ इंडिया फलटण येथे कोअर कमिटी मिंटीग संपन्न झाली.जिल्हाध्यक्ष बबन मदने,उपाध्यक्ष भास्कर कर्वे,कायदेशीर सल्लागार जावळे वकील,सर्व सभासद यांच्या उपस्थिती मध्ये नवीन कोअर कमीटी नेमण्यास सदर मिंटीगआयोजित करण्यात आली होती. तसेच इतर सामाजीक प्रश्नावरती या मिंटीग मध्ये प्रकाश टाकण्यात आला. मिंटीगमध्ये कायदेविषयक कार्यशाळा घेऊन गरजू लोकांना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी दर दुसरा व चौथा शनिवार मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले .तालुकाध्यक्ष मा.आनंद भोसले यांनी या मिंटीग चे नियोजन करुन संघटनेची पुढील वाटचाल कशा पध्दतीनी झाली पाहिजे या विषयी चर्चा केली.



















