पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अमर सूर्यवंशी
दि.२७/१/१९
बोपोडी, मानव सेवा संघटना च्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त मुंबई पुणे रोड गोपीचालयेथे भारतीय संविधान ग्रंथ आणि खाऊ वाटप करण्यात आले.या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद छाजेड.आर.पी.आय.जेष्ठ नेते परशुराम वाडेकर. कार्यक्रमा चे आयोजक संघटनेचे अध्यक्ष सादिक भाई शेख. पत्रकार दत्ता सूर्यवंशी. बहुजन भीम सेना अध्यक्ष मोहनराव मस्के. ताराचंद ढोबळे. सुरेंद्र आठवले. सुनील कांबळे. समीर पठाण समीर खान. अतुल बहिरट. गैतम् नाडगमकर. संजय गायकवाड. भोलेनाथ कांबळे. गोपी भाई. सुरेश यादव. बाळासाहेब शिंदे. संकेत कांबळे. विनोद सोनवणे आणि महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी परशुराम वाडेकर यांचा माजी नगरसेवक आनंद छाजेड आणि सादिक भाई शेख यांच्या हस्ते भारतीय संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. विठ्ठल आरुडे यांनी केले.



















