चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२८.११.१९
चिमूर- तालुक्यातील विहिरगाव येथील वासुदेव हनबाजी गायकवाड (वय २८) हा शेतकरी आपल्या गावातील मजुरा सोबत दि.२५ नोव्हेंबरला शेतीवरील भारे(धान पूजने)डीबली रचित असताना अळश्याला हात लागला असता सापाने दंश केल्याने गावातील मजुरांनी प्राथमिक उपचारा करिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे घेवून गेले पंरतू त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यू मुळे त्याचा आप्तपरिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरांत शोककळा पसरली आहे.



















