सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१४.१२.१९
साखरवाडी- माजी कृषी मंत्री श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय साखरवाडीत रुग्णांनाची मोफत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होतो.
या शिबिरास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माजी सभापती मा.शंकराव माडकर यांच्या हस्ते करण्यात आले,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे फलटण तालुक्याचे आ.मा. दीपक चव्हाण, महानंदा डेअरी मुंबई दूध संघाचे उपाध्यक्ष मा. डि.के.पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.बाळासाहेब शेंडे श्रीराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.नितीन शाहूराजे भोसले, सभापती पं.स सौ.धुमाळ मॅडम. माजी सभापती सौ.रेश्मा भोसले. साखरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. समीर भोसले आदी. सर्व साखरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















