निर्भिड पत्रकार.
दि.१४०४२०१८
जम्मु कश्मीर: संपूर्ण देशाला हदरुन सोडणारी बलत्कराची घटना जम्मु कश्मीर मधील कठुवा येथे घडली आह. सजी राम नावाच्या निवृत्त महसुल आधिकार्याने ही घटना आपल्या भाच्याच्या व अन्य साथीदारच्या मदतीने घडवून आणली आहे. पीडित मुलगी ही केवळ आठ वर्षाची असून तीचे नाव आशिफ असे आहे. ही घटना पूर्व वैमानस्यामधुन घडली असल्याचे सूत्रांकडून समजते. तर या गुन्ह्यामधे एका मोठ्या पक्षाचे राजकीय पुढारी सामील असल्याचे संशय यक्त करण्यात येत आहे. सजी राम याने बदला घेण्याच्या हेतुने आपल्या अल्पवयीन भाचा दिपक खजूरीया व परवेश या दोघांनी जाने.१० ला आशिफाचे अपहरण घडवून आणले. या दोघांने तिच्यावर जंगलामधे बलत्कार केला. व तीला एका मंदिरात बंदीवान म्हणुन ओलिस ठेवले. दि.११जाने.त्यांनी विशाल(मिरत)येथून जो संजीराम चा मुलगा आहे यास बलत्कार करण्यास फोन करून बोलवून घेतले.१३तारखेला सकाळी विशाल ने मुलीवर बलत्कार केला. १३तारखेला सांयकाळी सर्वानी मिळून पून्हा बलत्कार केला व तीचा ओढणीने गळा आवळून डोक्यात दोनदा दगड घालून निर्घृण खुन केला. या बातमीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.जम्मु कश्मीरच्या मुख्यमत्री महबूबा मुफ्ती यांनी गुन्हेगांराना शासन होईल असे सांगितले आहे.परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेणार असल्याचे स्पष्ट केले असुन या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुतोवात केले आहेत. उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी बीजेपी च्या त्यांचे सहकारी पाल सिंग व चंदर सिंग यांचेकडून स्पष्टीकरन मागीतले असल्याचे समजते. या दोघांनी गुन्हेगांराची पाठराखण केली होती. निर्भया प्रकरणात पीडितेसाठी जनआंदोलन घडते तीला न्याय मिळतो व तीचे नाव देखील गुप्त ठेवले जाते पण अशिफा प्रकरणा मधे अन्याय होतो इतके दिवस जातात पण न्याय मिळत नाही शिवाय मुलीचे नाव देखील उघड केले जाते याचा समन्यांमधून रोष दिसून येत असुन अशिफाला न्याय मिळावा म्हणुन सर्व स्तरातून मागणी होत आहे.
किरण शिंदे
संपादक
मो.९५४५४५८३६४
