फलटण ( निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क ) प्रतिनिधी : गोविंद मोरे
*समाजसेवा म्हंटलं की आर. डी. सोशल फाउंडेशन च नाव आणि पै. राहुल दादा यांचा चेहरा लगेच डोळ्यासमोर उभा राहतो… कारन ते समाजातील सर्वसामान्य जनते साठी सतत धरपडत /प्रयत्न करत अततात. आशा नविन एका प्रयत्नातून आज त्यांनी आपला २१वा वाढदिवस साजरा केला.
सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून आपला वाढदिवस साजरा केला. त्यानी वाढदिवसासाठी होनारा सर्व अवाढव्य खर्च हा समाजासाठी अथवा समाजातील गरजु व्यक्तींसाठी खर्च केला..
त्यावेळी विविध ठिकाणी शालोपयोगी वस्तू , माऊली वृद्धाश्रम वडजल, पाचपांडव आश्रमशाळा आलगूडे वाडी तसेच जिल्हा परिषद शाळाशेरेशिंदेवाडी , व सरडे ,तसेच अंगणवाडी शाळा अशा विविध ठिकाणी आवश्यक लोकांना व विद्यार्थींना शालोपयोगी वस्तू, फळे वाटप करण्यात आले…
त्यावेळी राहुल दादा प्रेमी सर्व मित्र मंडळी, संबंधित सर्व शाळा – शिक्षक वर्ग तसेच रौद्र ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै. नवा दादा पवार व आदि मान्यवर उपस्थित होते…
या सर्व गोष्टी तुन पै. राहुल दादा यांची *समाजाबदधलची बांधिलकी व समाजप्रेम* दिसून येते…



















