चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०८.१९
बल्लारपूर- तालुक्यातील मौजा कळमना येथील गेल्या दोन दिवसापसुन सतत पाऊस पडत असल्याने गरीब लोकांची राहत्या घराचे पूर्णता पडले असून काही घराचे भिंत पाडल्या आहेत, सुधावणे यात मनुष्य हानी झाली नाही, मौजा कळमना येथील श्री.मनोहर तुकाराम मडावी या गरीब आदिवासी कुटुंबातील व्यक्ती रात्री झोपेत असताना राहत्या घराची भिंत कोसळली त्या मुळे या भर पावसात त्यांची नुकसान झाली आहे त्यांना शासनाने आर्थिक मदत करून घरकुल मंजूर करावे अशी ग्रामस्ताची मागणी आहे या व्यक्तीला घराची आवश्यकता असल्याने या कुटुंबाना लवकर घरुकल द्यावे.अशी मागणी जोर धरू लागली आहे



















