दिल्ली,दि.२२/०४/२०१८ माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी भाजपला राम राम ठोकला. या पुढे पक्षाशी कसलेही संबध ठेवणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले “संसंद चालावी म्हणून प्रधानमंत्री विरोधी पक्षाशी का बोलले नाहीत ? देशात रोकड कमी झाली याला जेटली आणि रिझर्व्ह बॅक जबाबदार आहेत अशा प्रकारे आपली नाराजी यक्त केली आहे.
















