पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.१४.०७.१९
देहूरोड- धम्म भूमी देहुरोड येथे सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या राज्य व्यापी सामाजिक संघटनेच्या नेत्या, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी महिला अध्यक्षा मा.आयु.सायराबानु सलीम शेख यांनी पिंपरी चिंचवड शहारात रमाई आवास (घरकुल) योजना राबविण्यात अतिशय मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्व हारा उत्कर्ष समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.बी.बी.शिंदे यांनी सायराबानु शेख यांना पेढे भरून अभिनंदन करण्यात आले. या यशा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



















