नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०५.२०२०
नाशिक- येवला येथे भूजबळांकडुन अन्न धान्य वाटपाचा वर्षाव गरजु गरीबांना जिवंत राहण्यासाठी मिळाला दिलासा अन्न संरक्षण मंत्री तथा पालक मंत्री छगन भुजबळ साहेब यांचे स्विय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे हे स्वता: येवला कर गरजुच्यां गरजा भागविण्या साठी भूजबळ यांच्या आदेशाधीन येवले कर गरींब गरजुनां अन्न पुरवठा व मसाले दाळ वगैरे येवला शहरात नगर सेवक, पक्षाचे पदाधिकारी व नागरींकाचे मदतीने दारोदार मदत पाठवत आहेत. कदाचीत अनावधाने एखादे कुटुंब वचींत राहीले अस्तील तर निसंकोच लोखंडे यांच्याशी संपर्क साधला तर त्याची दखल लोखंडे त्वरीत घेतात याबाबत शहरातुन भुजबळ यांना शाब्दीक रुपी अर्शिवाद जनता बोलुन दाखवत आहेत भुजबळ कडे सध्या अखंड महाराष्ट्र राज्याचा कार्यभार असुनही येवले करांची काळजी घेणेत कोनताही कसुर ठेवला नाही या बाबत येवले करांना अभिमान वाटत आहे.



















