चंद्रपूर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी:
दि. ३/१०/२०१८
चिमूर मानव विकास मिशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे राष्ट्पिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या सयुक्तिक जयंतीचा कार्यक्रम साजरा करून शिवणी माध्यमिक विध्यालयाच्या पटागणात दोन महापुरषच्या जयंतीचे ओचीत्य साधून शिवानी महाविद्यालयांमधील वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वितरणाचा कार्यक्रम शिवणी माद्यामिक विद्यालयाचे सचिव व कार्यक्रचे अध्यक्ष,मा.किशोरभाऊ वडेट्टीवार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थाचे प्रशासकीय अधिकारी मा,खिराट सर व गीता शेंडे सरपंच,वसंताजी बन्सोड तंटा मुक्त अध्यक्ष,दशरथ दडमल ,नरेंद्र गेडाम ईडीसी अध्यक्ष पिपार्द, शाळेचे मुखाद्यापक मा चुनारकर सर यांचे उपस्तीत मोठ्या थाटामाटात वितरण करण्यात आला. किशोरभाऊ यानि आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थना अमलबजावणी ,सातत्य ,चिकाटी मेहनत या मुळेच यश मिळते,मा खिराट सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थिनि आपले ध्येय गाठन्यासाठी योग्य व अचूक ज्ञान प्राप्त करून सुझान नागरिक होऊन भारताच्या योग्य त्या वाटचालीस प्रयत्न करावे-शाळेचे मुख्याधध्याक चुनारकर सर यांनी योजेनेबद्द्ल सविस्तर माहिती देहून राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांसाठी मानव विकास योजना कार्यक्रम राबविण्यात येतो ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मोफत सायकली उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यासाठी प्रशासनाने माध्यमिक शिक्षण विभागाला निधीसुद्धा उपलब्ध करून दिला; त्या निधीतून शाळेनी सायकलीही खरेदी केल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसचालन,मा तागडे सर,आभार प्रदर्शन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री कराळे सर यानि केले. सदर कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, मगरे सर, येनचलवार बाबूजी, फारुख शेख , मसूद शेख, हरिचंद्र झोडे, सुर्यवशी,विकास खोब्रागडे निर्भीड पत्रकार व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थित मध्ये साइकल वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .



















