सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२९/१/१९
पाटण, वृत्तपत्र निर्भिड पत्रकार प्रकाशन सोहळा शासकीय विश्राम गृहामधे मोठ्या उत्साहात पाटणचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.यू.एस.भापकर याचे हस्ते करण्यात आले. या वेळी वृत्तपत्राच्या कार्याचे मा.भापकर साहेब यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस सदिच्छा देत मा.संपादक मंडळाचे आभार मानले.या प्रकाशन कार्यक्रमास वृत्तपत्र निर्भिड पत्रकार सातारा जिल्हा प्रतिनिधी मा.पांडुरंग लोहार व मा.दिपक माने,तालुका प्रतिनिधी मा.अनिल माने,मा.गणेश शिंदे,मा.बळीराम सुर्वेसर, कोयना शहर प्रतिनिधी मा.रोहन माने,पाटण शहर प्रतिनिधी मा.अजय ऊबाळे, मोरना प्रतिनिधी मा.अक्षय शेलार,कोयना शहर प्रतिनिधी मा.गणेश नायकवडी,संभाजी ब्रिगेडचे मा.टोळेसाहेब,मा.चंद्रकांत सूतार,मा.शत्रूघन मोहिते तसेच हॅलो साताराचे मा.विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.



















