पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०५.१९
पिंपरी- राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त
निर्भिड पत्रकार परिवार पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.या वेळी निर्भिड पत्रकार संचालक/मुख्य संपादक मा.नंदकुमार जोगदंड,पिंपरी चिंचवड प्रतिनिधी कलिंदर शेख, निगडी प्रतिनिधी फिरोज पठाण,बालाजीनगर प्रतिनिधी फिरोज तांबोळी,पिंपरी प्रतिनिधी नितीन कांबळे,विठ्ठलनगर प्रतिनिधी दिलीप दहाडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.



















