सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१०.०६.१९
फलटण- तालुक्यातील सरडे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या वेळी प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले .त्या वेळी गावातील राजकीय, सामाजिक,शैक्षणीक क्षेत्रातील तसेच गावातील सर्व ग्रामस्थं उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे आयोजन सरडे गावातील समस्थ धनगर समाज बाधंव यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले. आहील्यादेवी होळकर जयंत्ती निमित्त सध्यांकाळी ५ वाजता गुणवंत्त विद्यार्थ्यांना ७०% टक्के पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या नतंर मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली यावेळी गावातील ग्रामंस्थ मोठ्या सख्येंने उपस्थित होते.



















