मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०६.१९
◆ एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज
खासदारकीची शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ओवेसी यांनी देखील अजून जोरात घोषणा द्या असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
दिल्ली-एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज खासदारकीची शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ओवेसी यांनीदेखील अजून जोरात घोषणा द्या असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ओवेसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम जय मिम तकबीर : अल्लाहु अकबर जय हिंद म्हणत शपथेचा शेवट केला.



















