चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२३.०६.१९
चंद्रपूर- सम्यक विद्यार्थी आंदोलन ची मीटिंगचे (दि.२३)रविवार ला सायंकाळी श्याम नगर मुल रोड येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मीटिंग मध्ये आंदोलना विषयी विविध चर्चा करण्यात आली या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. धिरज तेलंग यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले.
त्यावेळी मीटिंग मध्ये उपस्थित असलेले कार्यकर्ते सम्यक चे सदस्य सिद्धार्थ शेंडे, शुभम मंडपे, सूरज कदम, क्षितिज इंगळे, मंगल दुबे, अमन जुनघरे, मोनु तोतडे, आदित्य मडावी, अविनाश वाटगुरे, मा. रमेश गजभिये, किशोर खेडकर, हेंमंत देवगडे, मा. छत्रपाल शंभरकर, मा. मुनेश्र्वर गजभिये, प्रेमचंद कोल्हे, मा. रवि भाऊ मेश्राम, भारत खोब्रागडे, इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते



















