पाटण(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०६.१९
पाटण- पाटण पोलीस स्टेशन मधे रुजू झालेले उप पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे मॅडम यांचा वृत्तपत्र निर्भिड पत्रकार टीम पाटणच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी
यावेळी मॅडम यांनी निर्भिड पत्रकार परीवार कडून झालेला सत्कार हा माझ्या साठी गौरव असून मी त्याचा स्विकार करते. असे म्हणत सत्कार स्वीकारला. या वेळी निर्भिड पत्रकार सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग लोहार वअनिल माने, चंद्रकांत सूतार, बाबासाहेब सूतार, सागर जाधव, शूभम ऊबाळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.



















