सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०१.०१.२०२०
कराड- कराड तालुका पंचायत समितीच्या “सभापतीपदी” मा.प्रणव ताटे यांची निवड झालेबद्दल सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते मा.ना.रामराजे नाईक निंबाळकर (सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यावेळी उपस्थित आ.मकरंद (आबा) पाटील, आ.दीपक चव्हाण, मा.सुनील भैय्या माने (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा), मा.देवराज पाटील (मा.सभापती पं. स कराड), मा.मानसिंगराव जगदाळे (जि. प सदस्य), सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.माणिकराव पाटील, मा.संजय जगदाळे,मा.संजय थोरात, मा.भास्कर गोरे,मा.दाजी पवार (मा.सभापती शेती उत्पन्न बाजार समिती कराड), मा.राजकुमार पाटील (सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सातारा) उपस्थित होते.



















